फ़ेक प्रोफ़ाइल
फ़ेक फ़ेक फ़ेक , फ़ेक प्रोफ़ाइल करुन टाक
भुत भुत भुत भुतकाळाला झाक
एक नाही दोन नाही तीन नाही चार
रिकामे आहोत प्रोफ़ाइल बनवु हजार
थोडिशी सेटिंग
थोडिशी चाटींग
थोडीशी फ्लर्टींग
थोडीशी हर्टींग
कर कर कर रेप्लाय माझ्या कवितेला
नाहीतर फ़ेक प्रोफ़ाइल पण आहेत मला
थोडा संशय कल्लोळ
थोडा हल्ला बोल
थोडी पोल खोल
शेवटी गोड बोल
जा जा जा आमी नाइ साग्णार
आमी कोण ते तुला नाइ कळ्णार
भुत भुत भुत भुतकाळाला झाक
एक नाही दोन नाही तीन नाही चार
रिकामे आहोत प्रोफ़ाइल बनवु हजार
थोडिशी सेटिंग
थोडिशी चाटींग
थोडीशी फ्लर्टींग
थोडीशी हर्टींग
कर कर कर रेप्लाय माझ्या कवितेला
नाहीतर फ़ेक प्रोफ़ाइल पण आहेत मला
थोडा संशय कल्लोळ
थोडा हल्ला बोल
थोडी पोल खोल
शेवटी गोड बोल
जा जा जा आमी नाइ साग्णार
आमी कोण ते तुला नाइ कळ्णार
No comments:
Post a Comment