skip to main | skip to sidebar

baal blog

नाव माझे विचारु नका अनुल्लेखाने मारु नका बाल कविचे घेतले नाव जरी मला स्वतःचे नाव बनवु द्या

Thursday, January 24, 2008

क्षणोक्षण

क्षणोक्षण

क्षणंन क्षण
हरवते का हे मन

रस्त्यातल्या काट्यांअधे
की फिरणार्या काट्यांमधे


वेचुन हे क्षण
येणार का कधी रीटर्न

धुंदित आयुश्या लुटुया
झाले गेले विसरु या


माझे ते बालपण
उनाड भटके जीवन

खुषाल चकाट्या पीटनी
शाळा सुटुन पाटी फुटणे


माझे हे तरुण पण
चौखुर विचार उमलते तन

चंद्र साक्षीत प्रेयसिचा हात हाती
रोमांचक आयुष्या धरुनी गाठी



सगळे कसे सुरळीत आहे ना आपले सगळ्यांचे जिवनक्रम















नाही का?
Posted by बाल कवी at 7:47 AM

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

maajhya kavita kashya watlya?

kavita

  • January (8)
  • February (1)

About Me

बाल कवी
बाल कवी सारख्या ज्येष्ठ कवीचे टोपण नाव लावणे is a bold move.पण तिच माझे एक दिवस मोठा कवी बनायची प्रेरणा आहे
View my complete profile