Thursday, January 24, 2008

गणित चुकलया , माझे गणित चुकलया

गणित चुकलया , माझे गणित चुकलया

तुझ्या वीणा प्रेमाचा पसारा मी नाही मांडणार

तुझ्या वीणा प्रेमाचा पसारा मी नाही मांडणार
तुझ्यात प्रेमाचा आसरा मी नाही शोधणार

तुझ्या प्रेमात मी
माझ्या प्रेमात तु ?

आता पुन्हा प्रेमात कोणाच्या मी नाही पड्णार
गेलीस अचानक निघुन तरी नाही रडणार

गेलीस निघुन तु
मनात का किंतु ?

तुझ्यातच आयुष्याची सावली मी नाही पाहणार
तुझ्यासाठी नसलो तरी प्रेमासाठी मी राहणार

आमच्या बागेत

आमच्या बागेत

सांगा सांगा नामकाका

सांगा सांगा नामकाका
सांगा सांगा नामकाका , शिबीर भरेल का ?
र्योगेशदादाला वाघ खाउन, सुट्टी मीळेल का ?

टल्लिची कवीता वाचुन रमाकाकु झोपेल का?
सनिलदाच्या कवितेने घोरताना आवाज होइल का?

नामकाका नामकाका , सांगा एकदा
वर्षातनं शिबीर, होइल का पुन्यांदा

नामकाका उद्या आहे सहित्य सम्मेलन
आपले पण वाजवुन टाकु कविता वाचन





मी कोण मि कोण

मी कोण मि कोण


मी आहे तरी कोण

तुमचिच द्रुष्टी तुमचाच कोन


मी कोण मि कोन मि त्रिकोन

काट्कोनात वाकतोया
लघुकोनात झाकतोया

मी कोण त्रिकोण की चौकोन

चौरसात मला अडकलाय
आयतात झेंडा फडकवलाय
समांतर भुजानी जखडवलाय


ह्या पुढ्च्या लाख आहेत मीती
बहुभुजांच्या बहुरुपांची भीती

क्षणोक्षण