skip to main | skip to sidebar

baal blog

नाव माझे विचारु नका अनुल्लेखाने मारु नका बाल कविचे घेतले नाव जरी मला स्वतःचे नाव बनवु द्या

Thursday, January 24, 2008

गणित चुकलया , माझे गणित चुकलया

गणित चुकलया , माझे गणित चुकलया

गणित चुकलया , माझे गणित चुकलया
मास्तरांने झोडपलेया ,मला मास्तरांने झोडपलेया

शाळा सोडलीया ,मी शाळा सोडलीया
घरच्यांनी हाकललेया ,मला घरच्यांनी हाकललेया

नोकरी शोधतोया , मी नोकरी शोधतोया
दारोदारी फिरतोया , प्रत्येक दारोदारी फिरतोया

एका गणिता पाई
आयुष्याचे गणित चुकलेया
आयुष्याचे गणित चुकलेया
Posted by बाल कवी at 8:29 AM

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

maajhya kavita kashya watlya?

kavita

  • January (8)
  • February (1)

About Me

बाल कवी
बाल कवी सारख्या ज्येष्ठ कवीचे टोपण नाव लावणे is a bold move.पण तिच माझे एक दिवस मोठा कवी बनायची प्रेरणा आहे
View my complete profile