skip to main | skip to sidebar

baal blog

नाव माझे विचारु नका अनुल्लेखाने मारु नका बाल कविचे घेतले नाव जरी मला स्वतःचे नाव बनवु द्या

Friday, February 1, 2008

घडले बीघडले

घडले बीघडले

मी सुरुवात म्हणुन बांधला पत्यांचा बंगला
हवेची झुळुक आली आणि कोलमडला

विचार करत गेलो समुद्र कीनारी
वाळुत एक महाल रचिला
पाय कोणाचा पडणार नाही म्हणुन लावला झेंडा
भरती आली सागराला आणि त्याने तो आपल्यासाठी नेला


घरी आंगणात मग एक वीटांचे घर बांधले
शासकानी मला पण बद्कावले वीटा पण गेल्या



पण



अजुनही मी स्वप्नांच्या महालात राह्तोय
त्यात बसुन एकावर एक इमले रचतोय
Posted by बाल कवी at 6:28 AM

No comments:

Post a Comment

Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

maajhya kavita kashya watlya?

kavita

  • January (8)
  • February (1)

About Me

बाल कवी
बाल कवी सारख्या ज्येष्ठ कवीचे टोपण नाव लावणे is a bold move.पण तिच माझे एक दिवस मोठा कवी बनायची प्रेरणा आहे
View my complete profile