skip to main | skip to sidebar

baal blog

नाव माझे विचारु नका अनुल्लेखाने मारु नका बाल कविचे घेतले नाव जरी मला स्वतःचे नाव बनवु द्या

Thursday, January 24, 2008

तुझ्या वीणा प्रेमाचा पसारा मी नाही मांडणार

तुझ्या वीणा प्रेमाचा पसारा मी नाही मांडणार
तुझ्यात प्रेमाचा आसरा मी नाही शोधणार

तुझ्या प्रेमात मी
माझ्या प्रेमात तु ?

आता पुन्हा प्रेमात कोणाच्या मी नाही पड्णार
गेलीस अचानक निघुन तरी नाही रडणार

गेलीस निघुन तु
मनात का किंतु ?

तुझ्यातच आयुष्याची सावली मी नाही पाहणार
तुझ्यासाठी नसलो तरी प्रेमासाठी मी राहणार
Posted by बाल कवी at 8:11 AM

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

maajhya kavita kashya watlya?

kavita

  • January (8)
  • February (1)

About Me

बाल कवी
बाल कवी सारख्या ज्येष्ठ कवीचे टोपण नाव लावणे is a bold move.पण तिच माझे एक दिवस मोठा कवी बनायची प्रेरणा आहे
View my complete profile