skip to main | skip to sidebar

baal blog

नाव माझे विचारु नका अनुल्लेखाने मारु नका बाल कविचे घेतले नाव जरी मला स्वतःचे नाव बनवु द्या

Thursday, January 24, 2008

आमच्या बागेत

आमच्या बागेत

आमच्या बागेत गुलाब नाही तुळस उगवते
झेंदु आणि जास्वंद बाग सजवते

आमच्या बागेत फुले कोणी खुडत नाही
मग आमच्यासाठी फुलेच प्रार्थना करतात

सर्व ॠतुत बहरलेली बाग अमुची
काळाच्या सावलीत पण कळ्या खुद्कन हसतात

आमच्या बागेतली फुले देवाला वाहायची गरज नसते
गाभार्यातुन देवच आमच्या बागेत येउन बसतो
Posted by बाल कवी at 7:49 AM

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

maajhya kavita kashya watlya?

kavita

  • January (8)
  • February (1)

About Me

बाल कवी
बाल कवी सारख्या ज्येष्ठ कवीचे टोपण नाव लावणे is a bold move.पण तिच माझे एक दिवस मोठा कवी बनायची प्रेरणा आहे
View my complete profile